आषाढी वारी सुरू असताना असं वारीत सहभागी होणार तितक्यात दारातच तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे,
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते, ज्यात लाखों भक्त अशी पालखीच्या सोबत श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि ध्यानासाठी पंढरपूरला येतात. या सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा अत्यंत समृद्ध आणि विशेष आहे. हि परंपरा फार जुनी आहे व आजपर्यायंत कायम आहे आजही लाखो वारकरी हातात टाळ, मृदुंग घेऊन पंढरपूर ला विठ्ठल दर्शनासाठी जातात. तसेच या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा