दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं दरवाजा उघडल्यानंतर सगळेच हादरले महिला चक्क कुत्र्यावर दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बंगळुरुमध्ये एका महिलेने आपल्याच तीनपैकी एका पाळीव श्वानाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेने अंधश्रद्धेपोटी काळ्या जादूचा भाग म्हणून आपल्या श्वानाला ठार केलं. घरातून प्रचंड दुर्गंध येत असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळवलं होतं. यानंतरच हा सगळा प्रकार उघडकीस आला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपर्णा पायक असं महिलेचं नाव आहे. महिलेने आपल्या पाळीव श्वानाचा आधी गळा दाबला अन् नंतर धारदार शस्त्राने गळा कापला, यानंतर तिने श्वानाचा मृतदेह कपड्यात गुंडाळला. तसंच खिडक्या, दगवाजे लावून घेत घर बंद करुन पळ काढला. काही दिवसांनी शेजाऱ्यांनी दुर्गध येत असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन याची माहिती दिली.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा