उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा कागदासारखी निघते कलिंगडाची साल, धक्कादायक Video Viral

 

 

 

 सुरु झाला की, सर्वजण रसाळ फळांवर ताव मारताना दिसतात. त्यापैकीच एक फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात लोक आवडीने कलिंगड खातात एक तर ते चवीला अत्यंत गोड असते आणि त्याता पाण्याचे प्रमाणे भरपूर असते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी लोक आवर्जून कलिंगड खातात. पण आजकाल कलिंगड सारख्या फळामध्येही भेसळ होत असल्याने लोकांच्या मनात भिती निर्माण होत आहे. बाजारात असे कलिंगड विकले जात आहे ज्यांना कलिंगड देऊ पिकवले जाते किंवा लाल दिसावे म्हणून इंजेक्नशन देऊन रंगवले जात असल्याता दावा करणारे कित्येत व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामुळे कलिंगड खरेदी करताना, खाताना लोकांना खूप सावधिगिरी बाळगावी लागते. अशातच एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी कलिंगड

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

https://x.com/anujprajapati11/status/2034143862235832669?s=20

Leave a Comment

error: Content is protected !!