धो धो पाऊस अन् खळखळ वाहणारे पाणी! सातसडा धबधब्यावर अडकले १०-१५ जण; पुढे काय घडलं? थरारक Video Viral |Satsada Waterfall Rescue

 

धो धो पाऊस अन् खळखळ वाहणारे पाणी! सातसडा धबधब्यावर अडकले १०-१५ जण; पुढे काय घडलं? थरारक Video Viral |Satsada Waterfall Rescue

 

 

 

थोड्यावेळा पाण्यांचा रंग बदलला ज्यामुळे त्याच्या लक्षात आले की घाटमाथ्यावर खूप पाऊस झाला आहे त्यामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. १० मिनिटांत पाण्याचा जोर इतका वाढला सर्वत्र पाणीच पाणी झाली त्यामुळे सर्वजण धबधब्याच्या पाण्यातून बाहेर पडले अन् बाजूला थांबले.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

ते ज्या बाजूला थांबले होते तेथून बाहेर पडण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे पाण्याचा प्रवाह ओलंडण्याशिवाय पर्याय नव्हता. बराच वेळ वाट पाहूनही जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली नाही तेव्हा काही अनुभवी ट्रेकर्स मदतीसाठी पुढे आले.

 

आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी सर्वांचा जीव वाचवला. एकामेकाचे हात घट्ट पकडून, खडकांचा आधार घेऊन ते पाण्यात उतरले आणि दुसऱ्या बाजूला अडकलेल्या तरुणांना एक एक करून बाहेर काढले.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

/?igsh=cmkxdWkzano1NTly

 

Leave a Comment

error: Content is protected !!