जिल्हा परिषद अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती जाहिर | ZP Data Entry Operator Bharti 2025

 

 

 

 

ZP Data Entry Operator Bharti 2025 : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय व क्रीडा विभाग यांचेकडील शासन निर्णय नुसार शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंन्टी ऑपरेटरची रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. त्या करिता पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. शालेय व क्रीडा विभाग मधले रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

 

 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

 

भरती विभाग : जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.

पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

मासिक मानधन / वेतन : 25,000 रुपये.

अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

 

PDF जाहिरातयेथे क्लीक कराअधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

 

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.

पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर.

इतर आवश्यक पात्रता :

१} किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे.

२} मराठी टंकलेखन ३० श. प्र. मि.

३} इंग्रजी टंकलेखन- ४० श. प्र. मि.

४} एम. एस. सी. आय. टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी.

परीक्षेचे स्वरुपवरील तक्ता : परिच्छेद मधील अर्हता धारणकरणा-या उमेदवारांची मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग ४० प्रति मिनिटआणि संगणक ज्ञानाची प्रात्याक्षिक परीक्षा या साठी सर्व मिळून १०० गुण देण्यात येतील.

भरती प्रक्रिये च्या वेळापत्रका मध्ये बदल करणे, पदांची संख्या कमी जादा करणे अथवा भरतीप्रक्रियेस स्थगित देण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषद निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, रत्नागिरी या कार्यालयात.

अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत

जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

 

Leave a Comment

error: Content is protected !!