महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये 611 विविध पदाची भरती 

 

 

 

 

Tribal Development Recruitment 2024:आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ ३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ ठाणे / अमरावती/ नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिक्षक स्त्री अधिक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल / वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक सहाय्यक (वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) अधिकारी/ लघुटंकलेखक/ गृहपाल-स्त्री गृहपाल पुरुष प्रयोगशाळा सहाय्यक/ कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२.१०.२०२४ पासुन उपलब्ध होणाऱ्या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.

 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

 

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!