मोठी बातमी 11 तारखेला भाजपचे 16, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 7 मंत्री घेणार शपथ ! सर्व मंत्र्यांच्या नावांची यादी पहा

 

 

 

 

 

Maharashtra Cabinet Expansion 2024:राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यावर महायुतीला 288 पैकी 235 जागा मिळाल्या व दणदणीत विजय मिळवला महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला भारतीय जनता पार्टी यांना एकूण 288 पैकी 132 जागेवर विजय मिळवला तर दुसरा पक्ष शिवसेना शिंदे गट यांना 288 पैक 57 जागा मिळाल्या तर तिसरा महायुती मधील पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 42 जागा मिळाल्यानंतर

 

 

 मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बरीच रसिकेच आपल्याला पाहायला मिळाली पण मात्र शेवटी मुख्यमंत्री पदाची माळ शेवटी देवेंद्र फडवणीस यांच्या गळ्यात पडली व एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे या तिघांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार येथे 11 डिसेंबर रोजी होणार आहे यापैकी भाजपची 16 शिंदे शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटांचे एकूण सात मंत्री शपथ घेणार आहेत असे सांगण्यात आले आहेत.

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!