Viral Video: ‘तू सिर्फ मेरा महबूब मैं तेरी महबूबा” गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स; VIDEO होतोय तूफान व्हायरल

 

 

 

 

Dance Viral Video: सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमातील घटना व्हायरल होतात. मग कधी लग्नातील भावून प्रसंग असो वा एखादा गमतीदार घडलेला किस्सा. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील डान्स कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क नवरा-नवरीने डान्स केलेला आहे,परंतू एकदम जबरदस्त असा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या पसंतीस व्हिडिओ आलेला आहे.

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नाचा कार्यक्रम दिसून येत आहे. मात्र या कार्यक्रमात काही वेळात नवरा- बायको स्टेजवर जातात आणि डान्स करण्यास सुरुवात करतात. सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत दोघांनी अतिशय जबरदस्त डान्स केलेला आहे. यांनी ‘तू सिर्फ मेरा महबूब मैं तेरी महबूबा” हे गाणं डान्स(Dance) करण्यासाठी निवडलेले दिसत आहे.

 

 

 

सध्या नवरा-नवरीचा डान्स नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे. एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”मस्तच भाई” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,” क्या बात है” तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,”नजर नको लागायला”, अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!