शाळेत उशिरा आल्यावरुन शिक्षिका आणि मुख्याध्यापकांची थेट हाणामारी, व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल!

.

 

Teachers viral video:पटना जिल्ह्यातील बिहटा प्रखंडात घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाळेत उशिरा आल्यावरून दोन शिक्षिकांमध्ये चांगलाच राडा झाला. मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यात वाद सुरू झाला आणि थेट चप्पल, लाथाबुक्क्यांचा वापर करत धुंद धुतलं गेलं. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हसून हैराण होत आहेत.

वर्गात सुरू झालेली मारामारी थेट शेतापर्यंत
शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच सुरू झालेली ही भांडणं शाळेच्या मागील शेतापर्यंत पोहोचली. एका शिक्षिकेची आई सुद्धा यामध्ये उडी घेत, दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघी एकमेकींचे केस ओढत, शिव्या देत आणि जोरात मारामारी करत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

गावकऱ्यांनी बनवला व्हायरल व्हिडिओTeachers viral video

 

https://x.com/vijaykumar1305/status/1661813474140491776,

घटनेच्या वेळी उपस्थित काही तरुणांनी व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. अवघ्या काही मिनिटांत हा व्हिडिओ व्हायरल झाला, आणि शिक्षकांच्या अशा वर्तनामुळे लोक चक्रावले आहेत.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

हे प्रकरण कसं मिटणार?

लोकांना या घटनेच्या पुढील अपडेटची उत्सुकता आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेवर डाग लावणाऱ्या या घटनेमुळे संबंधित शिक्षकांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि यामागील खरी कथा जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक आहात ना? आता तो व्हिडिओ पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा!

 

https://x.com/vijaykumar1305/status/1661813474140491776,

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!