List of Guardian Minister districts:नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत तुम्हाला तर माहीतच आहे राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा पार पडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी दिनांक 5 डिसेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदान येथे पार पडला यामध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणस दोन उपमुख्यमंत्री यांनी त्यामध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये येतीस कॅबिनेट मंत्री व सहा राज्यमंत्री यांनी शपथ घेतली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
त्यानंतर लगेचच 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले व 21 डिसेंबरला संपन्न झाले लगेचच त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप देखील झाले व आता आतुता लागली आहे जिल्ह्यांचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार. याविषयीच महत्त्वाची माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा