Viral Video: जगात मदतीची भावना कमी झाली आहे असं अनेकदा म्हटलं जातं. पण, काही जण याला अपवाद असतात. ते अनेकांच्या कठीण परिस्थितीत इतरांची मदत करण्यास धावून जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बस स्टॉपवर बसलेल्या तरुणीचा अचानक स्कर्ट फाटतो. तेव्हा अज्ञात व्यक्ती तिच्या मदतीसाठी धावून जाते.
👉🏻 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा👈🏻
👉🏻👇🏻👇🏻👈🏻