एचडीएफसी बँक भरती 2025 : त्वरित करा अर्ज..!HDFC..|

 

 

 

एचडीएफसी बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधित अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती होत असून HDFC तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये जाहीर पात्रता निकष वाचून घ्यावे. तसेच संपूर्ण अधिसूचनेचा आढावा घेताच अर्ज करावे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

HDFC बँकेच्या या भरतीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदाच्या रिक्त जागांचा विचार करण्यात येणार आहे. या भरतीसाठी किती जागा रिक्त आहेत? याची संख्या अद्याप जाहीर करण्यात आली नाही. परंतु, या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांनी ३० डिसेंबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्याचे सुरु केले आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या मुदती दरम्यान अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे. तर नियुक्तीसाठी उमेदवारांना

 

 

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!