Loan waiver Lists करण्यात आलेला आहेत. म्हणजे आता चार महिन्यांच्या अंतरावरती हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित आहे. प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. शासन अंतर्गत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकरी मित्रांनी अशा कुठल्याही अफवेला बळी पडू नये.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 कोटी हुन अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट जमा करण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदानकारक ठरली आहे. त्यामुळे या योजनेची लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथेक्लिक करा