लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीसाठी खात्यात जमा होणार 1500 रुपये यादीत नाव पहा

 

 

Ladaki Bhain Yojana महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. निवडणूक काळात ही रक्कम २१०० रुपयांपर्यत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. मात्र यातून काही महिलांना वगळण्यात आलं आहे.

 

1500 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचसोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे.

 

1500 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचसोबत पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

1500 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतल असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!