हवामान विभागाने दिली हायअलर्ट, महाराष्ट्रावर मोठं अस्मानी संकट; पुढील दोन दिवस धोक्याचे..!IMD January 12, 2025 by admin IMD..! महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून (IMD) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, अधून-मधून तीव्र पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा