300 फूट खोल बोर मध्ये पडली चिमुकली थरकाप उडवणारा व्हिडिओ..! Viral video 

 

 

 

viral video : सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसला अशी देखीलअसतात. काही व्हिडिओ मनोरंजनासाठी असतात असाच एक व्हिडिओ वरील होत आहे ज्यामध्ये एक चिमुकली केबल कार प्लॅटफॉर्म मधून खाली पडताना हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आहे.viral video

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

वायरल होत असलेला व्हिडिओ मध्ये तुम्हाला बर्फामध्ये केबल कार मधून मुलगी लटकलेली दिसत आहे . मागील केबल कार मध्ये बसलेले व्यक्तींनी हा व्हिडिओ काढला आहे मुलीच्या अंगावर गुलाबी रंगाचा स्टोन सूट घातलेला दिसत आहे काही क्षणानंतर मुलीची पकड सुटते व मुलगी खाली बर्फामध्ये पडते.

 

 

मुलीला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित असलेले कर्मचारी घटनास्थळी पोहोचली व मुलीला ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गोष्ट म्हणजे तुम्ही फिरायला जात असताना तुमच्या मुलांकडे लक्ष देता की नाही हे या व्हिडिओ मधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर फिरायला गेला असताना तुमच्या मुलाकडे योग्य लक्ष ठेवावे यामुळे हे सर्व घटना घडणार नाही.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!