Total: 9900 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट लोको पायलट (ALP) 9900
Total 9900
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता: Available Soon
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा