आदिवासी विकास विभाग भरती 2025 | Adivasi Vikas Vibhag Bharti 2025

 

 

 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे.आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अधिकारी विकास विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली दिली आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

भरती विभाग : आदिवासी विकास विभाग द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

 

पदाचे नाव : विविध पदे.

 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक

 

पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

 

अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही

 

ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.

 

भरती कालावधी : कंत्राटी (फक्त

 

11 महिन्यांसाठी.) पद्धतीने भरती.

 

पदांची नावे व संख्या :

 

आयटी तज्ञ

 

एमआयएस/आयटी सहाय्यक

 

एमआयएस असोसिएट

 

प्रोजेक्ट असोसिएट

 

e web

 

सल्लागार (खरेदी) एकूण पदसंख्याः १०

 

es

 

नो

करीचे ठिकाण: आदिवासी

 

विकास विभाग अंतर्गत, नाशिक

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!