Adivasi Vikas Vibhag Bharti2025 : आदिवासी विकास विभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. पात्र व उतुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
■ अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन.
वयोमर्यादा : किमान 21 ते 65 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
■ भरती कालावधी : सदर नेमणुक ही पूर्ण ११ महिन्याच्या कालावधीकरिता हंगामी स्वरुपाची आहे. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणूकीचा हक राहणार नाही.
■ पदाचे नाव : विधि तज्ञ तथा सल्लागार.
2025-26
■ इतर आवश्यक पात्रता
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा