उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर

 

 

 

Nirmala Sitaraman RBI News : बचत खात्यामध्ये आपल्याला किती रक्कम ठेवावी लागते कमीत कमी या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की आरबीआयचा नियम नेमका काय आहे आणि या नियमांचे जर आपण उल्लंघन घेतलं तर आपलं सेविंग अकाउंट वर काय परिणाम होतो याची माहिती आपण पाहणार आहोतराज्यभरातील देशभरातील बँकांचे काही नियम असतात आणि या बँकांना हँडल करणारे आरबीआय असते 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

बॅलन्स हे खात्यामध्ये ठेवावेच लागते सर तुम्ही शहरी भागामध्ये खाते ओपन केलेले असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये बँकेत ठेवणं आवश्यक आहे.

 

शहरात आणि नगरांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स त्याने आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात तुमचे खाते असेल तर तुम्हाला हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट खोलले असेल तर तुम्हाला इथे पैसे भरण्याची काही गरज नाही.

 

खात्यात एवढीच रक्कम ठेवता

 

मध्ये मिनिमम बॅलन्स शाखा नियम व अटीपंजाब नॅशनल बँकेने खातेदारांसाठी त्यांचे खाते चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स किती ठेवा या संदर्भात नियम व अटी जाहीर केलेले आहेत यामध्ये जर तुम्ही मेट्रो शहरांमध्ये असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये कमीत कमी ठेवावे लागतात लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये हजार रुपये ठेवावे लागतात.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!