‘या’ दिवशी मिळणार पुढील हप्त्याचे 1500/- रुपये, यादी पहा
Ladki Bahin Yojana Insttalment:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे देण्यात आले आहेत. यामुळे पुढील हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात मिळतील. सप्टेंबर महिन्यात ज्यांना हप्ता मिळाला होता, त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. जे महिलांना तीन हप्त्यांचे पैसे मिळाले नव्हते, त्यांना चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रुपये मिळाले.
👉👉यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
महिलांना पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही, परंतु विधानसभा निवडणुकांनंतरच म्हणजे डिसेंबरमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. निवडणुका 20 नोव्हेंबरला होणार आहेत, आणि निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. यानंतरच पुढील हप्त्याचे पैसे मिळतील.
👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अटींनुसार लाभार्थ्यांसाठी आवश्यक तपशील:
1) महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असायला हवी.
2) आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
3) सर्व नियम आणि अटींचे पालन झाले पाहिजे.
महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा