नवीन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 | राज्य उत्पादन शुल्क विभागांत भरती |

नवीन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 | राज्य उत्पादन शुल्क विभागांत भरती |

 

MPSC BHARTI 2025

 

 

 

 

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) द्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागांत रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात MPSC द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, web त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

भरती विभाग : महाराष्ट्र

 

लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) द्वारे जाहिरात प्रसिद्ध.

 

भरती प्रकार : सरकारी नोकरी

 

मिळविण्याची चांगली संधी आहे.

 

भरती श्रेणी : राज्य सरकार

 

(महाराष्ट्र शासन) ची नोकरी मिळवा.

 

पदाचे नाव : दुय्यम निरीक्षक,

 

राज्य उत्पादन शुल्क विभाग. गट क.

 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक

 

पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

 

Get

 

मासिक वेतन – 32,000 ते 1,01600 रुपये निवड करण्यात

 

.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

 

अर्ज शुल्क : खुला वर्ग – रु. 719/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. 449/-.

 

आवश्यक पात्रता :

 

1) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील खालील पदाव

रील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील.

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!