महिला व बाल विकास विभाग मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध ! Mahila balvikas Vibhag Bharti 2025..| January 4, 2025 by admin Mahila balvikas Vibhag Bharti 2025 : महिला व बाल विकासविभाग अंतर्गत नवीन पदांची नियुक्ती करण्यासाठी राज्यातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. भरतीची जाहिरात महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे. 👉🏻👇🏻👇🏻👈🏻👈🏻👈🏻 👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिककरा 👈🏻