पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध रील स्ट अक्क्या बनसोडे याच्यावर उबाळेनगर येथील त्याच्या ‘यु मेन्स् तिघांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याने मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अक्क्याच्या चाहत्यांमध् वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वा रोडवरील उबाळेनगर परिसरात ही घटना घडली. अक्क्या बन दुकानात असताना तिघे अज्ञात व्यक्ती अचानक आत शिरले. शिवीगाळ करत “थांब, तुझा आज गेमच करतो,” अशी धमक त्यांनी धारदार शस्त्राने अक्क्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरां डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठाजवळ आणि पायाच्या मांडी हल्ल्यात अक्क्या गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू अ प्रकृती चिंताजनक आहे.