कृषी विभाग’ मध्ये महत्त्वाच्या पदांसाठी संधी ! आजच अर्ज करा.

 

 

Chief Executive Officer महाराष्ट्र राज्य कृषी विभाग कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी दोन (०२) अत्यंत अनुभवी आणि कुशल अधिकाऱ्यांच्या शोधात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) आणि मुख्य तांत्रिक अधिकारी (Chief Technical Officer) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सवर्णसंधी

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

पदांची माहितीः

 

1) मुख्य कार्यकारी अधिकारीः या पदासाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

 

2) मुख्य तांत्रिक अधिकारीः या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. कृषी क्षेत्रातील तांत्रिक प्रगती

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

अर्ज करण्याची प्रक्रियाः

 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) सादर करायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी अंतिम तारीख १७जुलै २०२५ आहे. उमेदवारांनी आपला अर्ज mahaagriai@gmail.com या ई-मेल पत्त्यावर वेळेत पाठवावा. कृषी विभागाच्या प्रगतीमध्ये सहभागी होण्याची ही अनोखी संधी हातून सोडू नका. अधिक माहितीसाठी

 

Leave a Comment

error: Content is protected !!