विषारी सापाने हवेत उडी घेत थेट तरुणीच्या तोंडाचा घेतला चावा; भयंकर हल्ल्याचा थरारक VIDEO व्हायरल

 

Snake attack on girls face अनेकांना सापाचं नाव ऐकूनच भीती वाटते आणि त्यांना घाम फुटतो. काही लोकांसाठी साप म्हणजे केवळ एक खेळणं असतं, पण सापांसोबतचा हा खेळ कधीतरी जीवघेणा ठरू शकतो. सापांसोबत मस्ती करून त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची सध्या एक क्रेझच बनली आहे. मात्र, हा वेडेपणा कधीतरी अंगाशी येऊ शकतो, याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

 

 

 

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक धक्कादायक घटना पाqहायला मिळते. एक सर्पमित्र तरुणी घरात घुसलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना सापाने तिच्यावर भयंकर हल्ला केला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की चिडलेला साप हवेत उडी मारतो आणि थेट त्या तरुणीच्या तोंडावर हल्ला करतो. तरीही ती मागे न हटता सापाला पकडण्यात यशस्वी होते.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

साप हा जरी शेतकऱ्यांचा मित्र असला आणि तो शेतातील उंदीर खाऊन पिकांचं संरक्षण करत असला, तरी कोणताही साप, मग तो विषारी असो वा बिनविषारी, त्याला धोका जाणवल्यास तो हल्ला करतोच. त्यामुळे सापापासून नेहमी दूर राहावं असा सल्ला दिला जातो. अनुभव नसताना सापाला पकडण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकतं आणि यामुळे जीवही गमावण्याची शक्यता असते. सर्पमित्र असूनही प्रत्येक वेळी सापाला पकडण्यात यश मिळेलच असं नाही, त्यामुळे नेहमी काळजी घेणे महत्त्वाचं आहे. कारण सापाचा हल्ला खूप धोकादायक असतो आणि त्याचे विष कुणालाही क्षणात मृत्यूच्या दारी घेऊन जाऊ शकतं.

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!