या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सात जण मृत्यू पावले असली तरी जवळपास 31 जण मृत्यूच्या दारातून वाचल्याचे समोर आले आहे. 31 जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहेत. या भयानक अपघाताचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत आहेत. बसणे कशाप्रकारे लोकांना चिरडलं, वाहने उडवले याची भयानक दृश्य व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या भीषण अपघाताचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनेक तरुण थोडक्यात अपघातातून वाचल्याचे समोर आले आहे. ज्या रस्त्यावरून ही बस धावत मार्केटमध्ये घुसली त्या रस्त्यावर हे तरुण दुचाकी वर उभे होते. तितक्यात दोघांच्या पाठीमागून भरधाव वेगात बस आली आणि दोघांपैकी एकाला बसने जोरदार धडक देऊन चिरडत पुढे नेले. Kurla Bus Accident Video Viral
मात्र या सगळ्या घटनेत हा तरुण थोडक्यात वाचला आहे. या तरुणाने डोळ्यादेखत मृत्यूचे तांडव पहिल्यासारखा आहे. अपघातातून वाचल्यानंतर हे तरुण घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. आसपासची लोक अपघातातून वाचल्यानंतर धावत सुरक्षित ठिकाणी गेले. आता या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Accident Video
👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या अपघाताच्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. 54 वर्षे मोरे हा मागील अनेक वर्षापासून मुंबईत बस चालत आहे. या वाहनचालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या बसने अपघात झाला त्या बस मध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त प्रवासी होते. अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि जवळपास 31 जण मृत्यूच्या दारातून वापस आले आहेत म्हणजे जखमी आहेत. जखमी मध्ये चार पोलीस आणि एक एमएसएफ जवान देखील आहे. जखमी नागरिकावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस लवकरच करत आहेत.
👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा