Anganwadi Bharti 2025 Maharashtra : एकात्मिक बालविकास सेवा योजना, हया केंद्रपुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त असणारी पदे, भरली बद्दलची आवश्यक माहिती, pdf सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती विभाग : महिला व बालविकास विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी
मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन – महिला व बालविकास विभाग) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती होत आहे.
पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे 80 गुण (१२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, डी एड, बी एड व शासकिय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवीलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र यांचे एकत्रीत कमाल 80 गुण) व अतिरिक्त 20 गुण ( विधवा/अनाथ – 10 गुण, अनुसुचित जाती जमाती-05 गुण, इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती /भटक्या जमाती /आर्थिक दृष्ट्या दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणीक दृष्या मागास प्रवर्ग 03 गुण, अंगणवाडी सेविका / मिनी सेविका। मदतनिस पदाचा 02 वर्षाचा अनुभव
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र)
2) वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी, स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील (नगरपालिका /नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील) रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवाशी दाखला म्हणुन शासकिय दस्तऐवज (जसे: आधारकार्ड / मतदान ओळखपत्र तहसिलदार/वार्ड अधिकारी यांचा रहीवाशी दाखला इ.) जोडणे e आवश्यक आहे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)
3) वयाची अट व पुरावा अंगणवाडी सेविका, मदतनिस या पदासाठी