फिरा पण अशी जीवघेणी मस्ती करू नका!”, धबधब्यावरून अचानक खाली पडले तरुण अन् क्षणार्धात…; काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral | Rain Season Waterfall Viral Video
Rain Season Waterfall Viral Video:पावसाळ्यामध्ये अनेकांना वर्षा विहार करण्याचा मोह होतो त्यामुळे धबधबा, झरा असलेल्या ठिकाणी अनेकदा लोक भेट देतात. गड-किल्यांना भेट देतात जिथे निसर्गाच्या सौंदर्य पाहून मन शातं होते. पण अनेकदा अशा ठिकाणी काही उत्साही लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more