Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा ला मिळणार आहे. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच ल रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ फक्त महाराष्ट्र अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.
👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻
परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महार अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला देखीव याच्या लाभासाठी पात्र ठरवल्या जाणार आहेत. यासाठी एक जुलैपास अर्ज भरले जात असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणा आहेत.
👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈🏻
महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आणि ज्यांचे या कालावधीतील अर्ज मंजूर झाले आहेत अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये। सरकारकडून देण्यात आले आहेत.