MHT-CET Exam: MHT-CET परीक्षा पुन्हा घेतली जाणार; पहा नवीन तारीख
MHT-CET Exam – ज्या विद्यार्थांनी यंदाच्या प्रवेश परीक्षेसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा दिली होती. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी 2025 (पीसीएम गट) च्या फेर परीक्षेची घोषणा केली आहे. दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेतील इंग्रजी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे … Read more