पायाने 50 फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, काळजाचा थरकाप उडवणारा..!
snake viral video भारतात कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. ‘भारत खरोखरच नवशिक्यांसाठी नाही’ हे पुन्हा एकदसिद्ध करणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच शेअर करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये एक माणूस एका साध्या साधनाचा आणि त्याच्या पायाचा वापर करून कालव्यातून एक मोठा अजगर बाहेर काढताना दिसत होता! हा माणूस विषारी सापाबरोबर हा … Read more