महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) – 2025 पासून सर्वोत्तम पास योजनाफेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षांसाठी 10वी – 12वी च्या विद्यार्थ्यांना वाढीव वेळाबाबत सूचना पत्रक जारीफेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षांसाठी 10वी – 12वी च्या विद्यार्थ्यांना वाढीव वेळाबाबत सूचना पत्रक जारी
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कमी दरात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.