थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
Uncle seen warming cylinder सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कहर वाढताना दिसतोय. अनेक ठिकाणी लोकांनी घराबाहेर जाणं बंद केलं आहे. मनुष्याप्रमाणे प्राणीही थंडीमुळै हैराण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावरही थंडीच्या तडाख्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यामध्ये एका व्यक्तीने थंडीपासून वाचण्यासाठी … Read more