गावानुसार पीक विमा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा
गावानुसार पीक विमा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा Crop Insurance:खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार ; मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठविण्याची कार्यवाही … Read more