Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होणार सरसकट या जिल्ह्याची यादी जाहीर!!!
नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने दि. चक्रीवादळ, पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करते read more.
10 एप्रिल 2023 रोजी नुकसान भरपाईबाबत शासन निर्णय घेण्यात आला. राज्यात 4 मार्च ते 8 मार्च आणि 16 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
गाय म्हैस साठी मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज
अवकाळी पाऊस राज्य सरकारने आपत्ती म्हणून वर्गीकृत केला आहे आणि पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास प्रभावित क्षेत्रासाठी निर्धारित रकमेवर शेतकऱ्यांना अनुदान मिळेल.नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या चार विभागांना विभागानुसार मदतीच्या घोषणा प्राप्त झाल्या आहेत.
शासनाची परवानगी मिळाल्यानंतर 23 जिल्ह्यांना एकूण 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये मिळणार आहेत.(या यादीत तुमचे नाव असेल तर तुमच्या खात्यात लवकरच 10 हजार रुपये जमा होणार आहेत. याची काही जिल्ह्यांत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचयातीत जाऊन तुम्ही यादीत नाव पाहू शकता.)
कापसाला आणि इतर पिकाला खत टाकण्यासाठी अगदी सोपी पद्धत.. एका भंगार ड्रम पासून केले देशी जुगाड..
एका तासात दीड एकर खत टाकता येते..!
महाराष्ट्रातील विभागनिहाय निधी वितरीत करावयाचा पुढीलप्रमाणे :-
पुणे विभाग 5 कोटी 37 लाख 70 हजार रु.
नाशिक विभाग: 63 कोटी 9 लाख 77 हजार रु.
छत्रपती संभाजीनगर विभाग: 84 कोटी 75 लाख 19 हजार रु.
अमरावती विभाग: 24 कोटी 57 लाख 95 हजार रु.
एकूण: रु. 177 कोटी, 80 लाख , 61 हजार. राज्यातील प्रत्येकी २३ जिल्ह्यांना ही रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळाली आहे.
शासन निर्णय आणि 23 जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा