लाडक्या बहिणींनो eKYC या नवीन वेबसाईट सुरू 2 मिनिटात इथे करा
ladki bahin ekyc process महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (Electronic Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचे आणि बंधनकारक ठरले आहे. योजनेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भगिनी विहित वेळेत ई-केवायसी … Read more