या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात । Crop insurance
.या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात । Crop insurance Crop insurance – महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये ज्या शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम भरपाई म्हणून मिळाली होती, त्यांच्यासाठी आता दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने या … Read more