Crop Insurance पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, गावच्या यादीत नाव पहा.
Crop Insurance पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नुकसान भरपाई जमा होणार.. गावच्या यादीत नाव पहा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या नवीन हंगामात कापसाला
चांगला भाव मिळेल, पण….
नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कारण सरकारने आता 21 दिवसानंतर ज्या जिल्ह्यात पाऊस पडेल त्या जिल्ह्यात Crop Insurance
नुकसान भरपाई वाटण्याचा नियोजन केलं आहे आणि ती नुकसान भरपाई काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण याद्या..
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..👈🏻👈🏻
शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मोठा खंड पडलेला आहे तर मित्रांनो राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये पावसाने जवळपास 21 ते 25 दिवस खंड ठेवलेला असून
या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन असेल इत्यादी पिकं वाढलेले सुद्धा आहेत तर काही ठिकाणी सुकायला देखील लागली होती.
तर मित्रांनो याच पार्श्वभूमीवर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास करोड हून अधिक शेतकऱ्यांनी पिक विमा यावर्षी काढलेला आहे.
या तालुक्यातील तब्बल 53 मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्री पिक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून
लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळणार आहे.
येथे क्लिक करून पाहा नवीन यादी.👈🏻👈🏻
आणि कोणत्या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांना किंवा 53 मंडळातील शेतकऱ्यांना ही 25% नुकसान भरपाई मिळणार आहेत.
तब्बल 53 मंडळातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहेत पावसाचा 21 दिवसांपेक्षा
जास्त खंड असल्याकारणाने सर्वेक्षणात समोर आला असून कृषी आयुक्तांचे निर्देश आहेत.
तुम्ही पाहू शकता खरीप पिक विमा योजनेमध्ये पेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास 100 पाय म्हणून विमा नुकसान
भरपाईच्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते.
गृहीत धरूनच राज्यातील 13 तालुक्यामध्ये 53 मंडळांमध्ये पिकाच्या नुकसानी बाबतचे सर्वेक्षण या ठिकाणी करावे असे
निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
तब्बल 53 मंडळातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहेत पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड असल्याकारणाने सर्वेक्षणात समोर आला असून कृषी आयुक्तांचे निर्देश आहेत.
आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी.
येथे क्लिक करून पहा.
तुम्ही पाहू शकता खरीप पिक विमा योजनेमध्ये पेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास 100 पाय म्हणून विमा नुकसान
भरपाईच्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते .
गृहीत धरूनच राज्यातील 13 तालुक्यामध्ये 53 मंडळांमध्ये पिकाच्या नुकसानी बाबतचे सर्वेक्षण या ठिकाणी करावे असे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मिश्रणात तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे प्रणव या ठिकाणी उशिराने सुरुवात झालेल्या किंवा दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यांमध्ये पेरण्या रखडल्या होत्या.
आतापर्यंत तब्बल 91% अर्थात एक कोटी 32 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत मात्र जुलैच्या
तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली असून हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक आहे.
याचा थेट परिणाम सोयाबीन कापूस तूर भात अशा या पिकांवर झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी राज्यातील 13 तालुक्यांमधील 53 मंडळांचा पावसाचा खंड हा 22 ते 25 दिवसाचा झालेला आहे.Crop Insurance