sbi bank scheme :एसबीआय बँकेच्या ग्राहकासाठी खुशखबर! या योजनेत 5000 रुपये गुंतवा, बँक दिन 55000 रुपये व्याज.
sbi bank scheme :एसबीआय बँकेच्या ग्राहकासाठी खुशखबर! या योजनेत 5000 रुपये गुंतवा, बँक दिन 55000 रुपये व्याज.
sbi bank scheme : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात आज तुम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय ऑनलाईन एका योजनेबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये गुंतल्यावर बँकेकडून 55 हजार रुपये व्याज म्हणून मिळतील विशेष म्हणजे ही बँकेची योजना आहे त्यामुळे त्यात पैशाचा धोका नाही.
तुम्हाला किती व्याज मिळते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आरडी सुविधा दिली जाते ज्यामध्ये ग्राहकांना चांगल्या व्याजाचा लाभ मिळतो आरबीआय रिंक रिंग डिपॉझिट सामान्य ग्राहकांना 6.8% व्याज दाराने लाभ मिळत आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज मिळत आहे.
👇👇👇👇
देशातील सर्वच बाजारपेठात तुरीच्या भावात झाली वाढ या बाजारपेठेत तुरीला मिळाला 12000 रुपये भाव
आरडी वेगवेगळ्या कालावधीसाठी करता येते बँक ग्राहकांना जास्तीत जास्त दहा वर्षासाठी आरडी मिळवण्याची संधी देत
आहे सरकारी बँकेच्या यादी एसबीआय पहिल्या क्रमांकावर आहे आपण आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी
आरडी करू शकता तुम्ही दर महिन्याला शंभर रुपयापासून सुरुवात करू शकता विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही शंभर
रुपयापासून सुरुवात करू शकतात याचबरोबर तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतील आपण एक वर्ष ते दोन
वर्षाच्या कालावधीसाठी देखील आरडी करू शकता.
55 हजार रुपयाची व्याज कशी मिळवायचे
जर तुम्हाला 55 हजार रुपये व्याज हवे असेल तर तुम्हाला दरमहा पाच हजार
रुपये आरडी भरणे आवश्यक आहे यासोबत तुम्हाला पाच वर्षाच्या कालावधीचा आरडीचा मिळवावा लागेल यावर तुम्हाला
बँके कडून सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर आणि व्याजाचा लाभ मिळणार आहेत चक्रवाढ रकमेवरील व्याजदर वर्षी वाढणार
असून पाच वर्षानंतर तुम्हाला 54 हजार 957 रुपयात व्याज मिळणार आहे.