cottan farming :हवामान बदलामुळे कपाशी पिकावर वाढला या कीटकाचा प्रादुर्भाव कसं करायचं नियंत्रण
महाराष्ट्रातील खानदेश विदर्भानी मराठवाड्यात या विभागात कपाशी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती व केली जाते गेल्या वर्षी कपाशीला चांगला भाव न मिळाल्यामुळे यंदा कपाशीचे लागवड क्षेत्र घडले असा अंदाज होता मात्र तसे काही झाले नाही याही वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.
👇👇👇👇
शेतीसाठी मिळणार तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान,
असा घ्या लाभ
सध्या राज्यातील कपाशी पिकावर थ्रिप्स कीटकाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे थ्रिप्स अर्थातच फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिक संकटात आले असून राज्यातील प्रमुख कपाशी उत्पादक पाट्यात या किडीचा प्रादुर्भाव अधिक आहे हवामान बदलामुळे सध्या या कीटकासाठी पोषक हवामान तयार झालेले जंमत प्रसिद्ध ज्ञान व्यक्त केला आहे
यानिमित्ताने येणाऱ्या म्हणजे थ्रिप्स त्यापैकी आणि नवीन फुलकिडीची म्हणजे थ्रिप्स या दोन प्रजातीय किडीचा सध्या कपाशी पिकावर प्रादुर्भाव झाला असून यामुळे कपाशी पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे या किडीवर वेळेत नियंत्रण मिळवणे नाहीतर उत्पादनात मोठी घट येऊ शकते असं तज्ञांचे मत व्यक्त केला आहे.
👇👇👇👇
सध्या या औषधाची फवारणी करा कापसाच्या पिकात होईल भरघोस वाढ.
इथे क्लिक करून पहा
कसं करायचं व्यवस्थापन
कपाशीची दाट लागवड केल्यास या व्यक्तीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो यामुळे कपाशी लागवड योग्य अंतरावर
करावी कपाशीच्या अधिक दाट लागवड करू नये जास्तीचा नत्रयुक्त खताचा वापर करू नये नत्रयुक्त खताचा वापर किंवा
केल्यास या केळीचा पोषण हवामान तयार होते.
या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य वेळेत नियंत्रण करणे गरजेचे आहे नियंत्रणासाठी योग्य वेळी कोळपणी आणि
खुरपणीही करणे गरजेचे आहे तसेच या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकासोबत विद्राव्य खते एकापेक्षा जास्त कीटकनाशके यांचे मिश्रण करू नये म्हणजे कीटकनाशकाचे मिश्रण करू नये.,
👇👇👇👇
सध्या या औषधाची फवारणी करा कापसाच्या पिकात होईल भरघोस वाढ.
इथे क्लिक करून पहा