Crop Loan List कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा

Crop Loan List कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा

कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर, गावानुसार चेक यादी

Crop Loan Listपीक कर्ज यादी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी कशी मिळणार याची सविस्तर माहिती घेऊ.

अगोदर हे वाचा

नोकरीपेक्षा भारी व्यवसाय; 50 हजाराची मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ बिजनेस, लाखो रुपयात होणार कमाई

नवीन गावनिहाय यादी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करून पहा

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्यातील ३३ हजार ८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवीन गावनिहाय यादी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करून प्रयत्न करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!