लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची 3री यादी जाहीर; लगेच तुमचे नाव चेक करा Ladki bahin yojana
Ladaki bahin yojana 2025 महाराष्ट्र शासनाने जुलै २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना दरमहा आर्थिक मदत पुरवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. सध्या पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत मिळत आहे, जी भविष्यात … Read more