लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची नवीन यादी जाहीर; यादीत आपले नाव पहा
महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही एक क्रांतिकारी पाऊल आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० चा थेट आर्थिक आधार त्यांच्या बँक खात्यात मिळतो. या योजनेसाठी नुकतीच ₹१,४०० कोटी रुपयांची भरीव तरतूद जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मासिक रक्कम लवकरच वाढून … Read more