लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात यादीत नाव पहा

 

 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या आठवा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या. अखेर तो दिवस आता आला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

या योजनेचा आठवा हफ्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिले होते. त्याप्रमाणे सरकारने त्यांचा शब्द पाळला आहे. त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील,

 

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने मागील महिन्यांप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजे २१ ते २९ फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार आहे.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

मागील तीन महिन्यांपासून हप्ता नियमितपणे जमा केला जात आहे. तसेच पुढील ८ दिवसांत हा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. ३ मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याने त्याआधी हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!