अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार हेक्टरी 50,000
Ativrushti nuksan bharpai राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांचे सुमारे ५.५ लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे, ज्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक (२,५९,७८९ हेक्टर) नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकांना मोठा फटका बसला आहे, तसेच ज्वारी, बाजरी, उडीद, मूग आणि इतर पिकेही प्रभावित झाली आहेत. … Read more