Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपये जमा!
Namo Shetkari Yojana महाराष्ट्रातील शेतकरी बऱ्याच काळापासून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यांची प्रतीक्षा करत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून या योजनांतर्गत कोणतेही पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. या योजना अजून सुरू आहेत की बंद झाल्या, हप्ते मिळतील की नाही, असे … Read more