मोठी बातमी राज्यातील शाळा अंगवाडी महाविद्यालयांस सुट्टी जाहीर ! Maharashtra School Holiday Announcement
Maharashtra School Holiday Announcement:सध्या राज्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढत आहे . यामुळे प्रशासनांकडून आवश्यक त्या ठिकाणी सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . सध्या राज्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र , कोकण मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे . तर विदर्भांमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केले आहे . यामुळे जिल्हा प्रशासनांकडून पावसाचा रेड अलर्ट … Read more