धो, धो पावसातही छतावरील कपडे भिजण्याचं नो टेन्शन, महिलेचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून लोक चक्रावले
Desi Jugaad Video Viral : पावसाळ्यात महिलांना सर्वाधिक चिंता असते ती म्हणजे कपडे कसे सुकवायचे. यात मोकळ्या छतावर किंवा बाल्कनीत कपडे सुकत घालायचे म्हणजे कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. यात अनेक महिला छतावर सुकत घातलेले कपडे काढण्यास विसरतात अशाने चांगले सुकलेले कपडेही पावसाने भिजतात. याच समस्येवर आता एका महिलेने एक … Read more