बापरे एवढी हिंमतच कशी होते? बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीसोबत वडिलांच्या वयाच्या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य; VIDEO व्हायरल.Bus Ledies Viral Video

बापरे एवढी हिंमतच कशी होते? बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीसोबत वडिलांच्या वयाच्या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य; VIDEO व्हायरल.Bus Ledies Viral Video

 

 

Bus Ledies Viral Video: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात. आणि या सगळ्यात ते काही चुकीचं करतायत असं त्यांना वाटतही नाही.

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

अशा परिस्थितीत काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी तसाच अत्याचार सहन करत घाबरून शांत बसतात. सध्या अशीच भयंकर घटना एका तरुणीबरोबर घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बसमध्ये एक माणूस तरुणीबरोबर असभ्य वर्तन करताना दिसतोय. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

केरळमधील एका कंटेंट क्रिएटरने बस प्रवासात तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक माणूस सतत तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघताना दिसतो. या व्हिडिओत पारंपरिक केरळ साडी नेसलेली महिला बसमध्ये बसलेली दिसते. तिच्या शेजारी एक मध्यमवयीन माणूस बसलेला असतो. तो वारंवार तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघताना दिसतो. हे सर्व ती महिला आपल्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करते. ती त्याच्याकडे बघत आहे हे माहीत असूनही तो काहीच घडले नाही असे दाखवतो. थोडावेळ नजर वळवतो आणि नंतर बिनधास्त तसेच वागणे सुरू ठेवतो.

 

“जर तू माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिलंस, तर तुझे डोळे बाहेर येतील. असं मी वाघिणीसारखं बोलले. हा व्हिडिओ मी टाकला कारण काही लोक म्हणतात कपडे हेच अशा कृत्याचं कारण आहे! पण या व्हिडिओत मी पूर्ण झाकलेले, साधे पारंपरिक कपडे घातले आहेत. आता सांगा, अजूनही कपड्यांचा प्रश्न आहे का? खरं तर प्रश्न तुमच्या बघण्याच्या नजरेत आहे,” असं कॅप्शन तिने लिहिलं.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!